Sex : Mi 17 age chi mulgi ahe. Mza bhau chi age 15 ahe. aai baba dutywar jatat. Mag maza bhau kapde change kartaan undwear madhe disto. Undwear madhe pahilywar sex karaav watato, kay karu?

1,093
प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex : Mi 17 age chi mulgi ahe. Mza bhau chi age 15 ahe. aai baba dutywar jatat. Mag maza bhau kapde change kartaan undwear madhe disto. Undwear madhe pahilywar sex karaav watato, kay karu?
neha asked 6 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

भाऊ-बहिणी सारख्या रक्ताच्या नात्यातील लैंगिक संबंध हे समाजात निषिद्ध समजले जातात. त्यांना समाजमान्यता नाही. असे संबंध त्यात सामील व्यक्तींच्या मनावरही कायमचा ओरखाडा ठेवून जातात आणि भावी नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या निर्णयाचा आणि त्याच्या परिणामांचा तुमच्यावर, कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घ्या.

कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे. शेवटी निर्णय तुमचा आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील.

अजून एक महत्वाचं : भारतीय कायद्यानुसार किमान वय वर्षे १८ पूर्ण शरीरसंबंध ठेवण्यासाठी योग्य धरलं जातं, याआधी केला जाणारा लैंगिक संबंध (संमतीने केला तरीही) कायद्याने गुन्हा आहे हे माहित असावं.