लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

‘पोर्नोग्राफी’ हा शब्द जरी ऐकला तरी आपोआपच् अनेकांच्या भुवया उंचवतात. बहुतेक जणांना पोर्नोग्राफीविषयी बर्याच गोष्टी माहिती असतात पण जणू काही पहिल्यांदाच ऐकलंय असे एक्स्प्रेशन तोंडावर दाखवतात. या सर्व गोष्टींचा अनुभव मला एम. एस. डब्ल्यू (मास्टर ऑफ सोशल वर्क) करत असताना  आला. कारण मी संशोधन करण्यासाठी पोर्नोग्राफी हा विषय निवडला होता. या विषयाबद्ल जेव्हा मी माझ्या … Continue reading लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…