सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ३ – बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध 

आज सिझन २ मधला तिसरा भाग : बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध यामध्ये समाज माध्यमांवर चालू असणाऱ्या #मीटू चळवळीबाबतच्या अनेक प्रश्नांवर गप्पा मारण्यासाठी साधना खटी व शंकर मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता मागचा भाग कधी संपला कळलंच नाही. याच गप्पा पुढे चालू राहणार आहेत, पण या गप्पांमध्ये फोनच्या माध्यमातुन अजुन … Continue reading सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ३ – बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध