थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया

मागील भागात आपण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या  व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही हे ही पाहिलं या भागात आपण लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS) व त्याआधी काय काय टप्पे आहेत याबाबत पाहणार आहोत. लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS: Sex Reassignment Surgery) समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्तीं आपला लिंगभाव … Continue reading थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया