सेक्स अणि बरंच काही- एपिसोड ५- समलिंगी प्रेमकहाणी-भाग २

0 1,007

मित्र मैत्रिणींनो,

प्रेम समलिंगी असो वा भिन्नलिंगी, काही गोष्टी अगदीच कॉमन असतात. पण आपल्याकडे आजही समलिंगी नाती सहजपणे स्वीकारली जात नाहीत. शिवाय कायद्याने देखील समलिंगी संबंधांना मान्यता नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नात्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याविषयी बोलणारा हा एपिसोड नक्की ऐका.
‘सेक्स अणि बरंच काही’ पॉडकास्ट ऐकत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

https://soundcloud.com/tathapi/episode_5_homosexual_love_story

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.