श्यामाबाईंची प्रेम Frame

0 458

प्रेमाबद्दलच्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या कहाण्या…

ही श्यामाबाईंची प्रेम Frame तुम्हाला कशी वाटली?

एका मोठ्या शहरात फुलांचं दुकान चालवणाऱ्या श्यामाबाई (नाव बदललं आहे). पतीच्या निधनानंतर स्वतःच्या हिमतीवर त्या हे फुलांचं दुकान चालवत आहेत. हर तऱ्हेची फुलं त्यांच्याकडे मिळतात. पूजेसाठी, देवासाठी, बुकेमधली, गुलाब, निशीगंध…सगळी फुलं. पण गजरा कधीच नाही.

त्या सांगतात, आमचे मालक गेले. त्यांचा लई जीव होता माझ्यावर. त्यांच्या आठवणीपायी गजरा कधी विकायचा नाही यवढा एक नेम पाळला बगा. आन् शेवटपर्यंत पाळीन.

 

ही श्यामाबाईंची प्रेम Frame तुम्हाला कशी वाटली?

तुमची प्रेम फ्रेम आम्हाला पाठवा.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.