लिंगाबाबत बोलू काही …

SIZE MATTERS

4 3,452

असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom.

वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो.

लिंगाबाबतही खूप सारे गैरसमज समाजात आहेत. या गैरसमजातुन अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर वारंवार विचारले गेले आहेत. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन वेबसाईटच्या वाचकांसाठी ही माहिती नव्याने देत आहोत.

व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना, प्रश्न वा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना  ज़रुर शेअर करा.

 नियमित अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनेलला like करा, subscribe करा .

4 Comments
 1. Rohan Varde says

  Nice video

  1. let's talk sexuality says

   धन्यवाद ! ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा

 2. Omkar dubal says

  स्वप्नदोष होतो 2 दिवसाआड। आणि हस्तमैथुन करताना लगेच गळत

  1. let's talk sexuality says

   हे सर्वसामान्य आहे. पण जर तुम्हाला याची भिती, कमीपणा, न्युनगंडाची भावना मनात असल्यास ती काढून टाका.
   समुपदेशकांची मदत घ्या.
   काही लिंक सोबत देत आहोत. इथेही तुम्हाला मदत मिळेल.
   http://letstalksexuality.com/youth-in-transition/
   http://letstalksexuality.com/icall_helpline/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.