तिहेरी तलाक : विशेष सुनावणी – डॉ. शमशुद्दीन तांबोळी
‘तिहेरी तलाक’ प्रकरणी परवा-दिनांक २२ ऑगस्ट २०१७ यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देत ही प्रथा असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच याबाबत संसदेत कायदा करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. त्यामुळे आता तीन वेळेस तोंडी तलाक…