नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी
एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, शारीरिक ओढ म्हणून किंवा कधी कधी जबरदस्तीनेही लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना…