Browsing Tag

प्रेम

पहला पहला प्यार है… – अच्युत बोरगावकर

कॉलेजात मला सर्वजण बारक्या म्हणायचे. मी दिसायचोही बारकाच. उंची कमी, वजनही कमी आणि बाकी फीचर्सही असेच अगदी साधारण, आठवी-नववीत असल्यासारखे. माझं कॉलेज हे शहरातील तिसऱ्या क्रमांकाचं महाविद्यालय समजलं जायचं. म्हणजे पहिल्या दोन महाविद्यालयात…

बालपण आणि ‘प्रेम’ पण! – ले. ञिशूल द. नि.

‘शाळा’ आणि ‘टाईमपास’ या चिञपटांमध्ये मुख्यतः किशोरवयीन प्रेम कथा रंगवण्यात आल्या होत्या. परंतु त्यामध्ये आक्षेपार्ह असं कोणालाही वाटलं नाही. माञ नुकताच आलेला ‘सैराट’ आणि त्यातील अल्पवयीन प्रेमाविषयी झालेल्या कच्च्या पक्क्या चर्चेमुळं…

क्या यही प्यार है?

मला ती आवडते म्हणजे तिने मला ‘हो’ म्हटलंच पाहिजे. मुली नाही म्हणतात म्हणजे त्यांना होकार द्यायचा असतो आणि त्यांना पटवता येतं असा समज पसरवण्यात आला आहे. आणि त्यातूनच नकारात ‘होकार’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा…

प्रेमाला वय नसतं!!!

कोण म्हणतं प्रेम फक्त तरुणपणीच करता येतं? प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी मुरल्यावर अधिक गोड होते. वयाप्रमाणे बहरत जाणाऱ्या प्रेमाची ही अतिशय गोड कविता खास या प्रेमाच्या दिवसाची आठवण म्हणून तुमच्यासाठी... छे गं, आता कशी रहावी स्मृती…

‘आहे हे असं आहे…’

विख्यात लेखिका गौरी देशपांडे म्हणते ... प्रेम म्हणजे काही तरी मनाने किंवा हृदयाने करायची गोष्ट आहे अशी माझी बरेच दिवस समजून होती. म्हणजे प्रेम ही भावना, त्या भावनेचा दर्शनी भाग, एक्सप्रेशन हेही मानसिक असावं, असं वाटण्याइतकी मूर्ख मी अगदी…

सेक्स किंवा लैंगिक संबंध

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये…

लैंगिकता म्हणजे?

लैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता…