Home / Tag Archives: बलात्कार

Tag Archives: बलात्कार

पुरुषी मानसिकता आणि बलात्कार_गौरी सुनंदा

लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज किमान एकदातरी आपण बलात्काराच्या घटनेबद्दल ऐकत असतो. दिल्लीच्या निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर देशभर वादळ उठले. देशभरातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला. मात्र बलात्काराच्या घटना काही कमी झाल्या नाहीत. उलट दिवसेंदिवस त्या अधिक ...

Read More »

कोपर्डी : आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा_ शर्मिष्ठा भोसले

एक सर्वसाधारण गृहिणी मला म्हणाली, ‘ताई, आता माझा तिसरीतला मुलगा मला विचारतो, आई बलात्कार म्हणजे काय असतंय?’ एक आजीबाई म्हणाल्या, ‘पोरी शिकत्यात, पुढं जात्यात हे बघवतच न्हाय गडीमाणसांला. पण एक सांगते पोरी, अशे तर लई तरास व्हतेत बायांना रोज. पण ...

Read More »

बलात्कार आणि राजकीय, सामाजिक संदर्भ – प्राजक्ता धुमाळ

बलात्कार हा स्त्रियांवरील केवळ लैंगिक अत्याचार नाही तर त्याचे राजकीय, सामाजिक अर्थही असतात. वेबसाईटवर मागील महिन्यात देण्यात आलेल्या या विधानावर २१६ व्यक्तींनी आपलं मत नोंदवलं आहे. यापैकी ७६% व्यक्ती या विधानाशी सहमत आहेत. म्हणजे बलात्कार हा स्त्रियांवरील केवळ लैंगिक अत्याचार ...

Read More »

बलात्कार हा काही गंमतीचा विषय नाही – सोना मोहपात्रा

(काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका पॉप्युलर आणि श्रीमंत कलाकाराने ‘शुटींगवरून आल्यावर मला बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटतं’ असं असंवेदनशील आणि सेक्सिस्ट वक्तव्य केलं याविषयी आपण कदाचित प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेलच. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर त्याच्या वडिलांनी माफी मागितली व त्याचा ...

Read More »

बाईच्या कपड्यांचा आणि बलात्काराचा काय संबंध?

छेडछाड, विनयभंग, बलात्कार, लैंगिक छळ हे गुन्हे आहेत. आणि ते होतात कारण ते करणारे गुन्हेगार समाजात असतात. मात्र बहुतेक वेळा या गुन्ह्यांसाठी स्त्रिया किंवा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. एखादी बलात्काराची घटना घडली की लगेच ती इतक्या रात्री बाहेर कशाला गेली ...

Read More »

भारतीय तरुणांची लैंगिक आक्रमकता वाढत आहे का?

दिवसेंदिवस भारतातल्या तरुणांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढत आहे असा चिंताजनक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनाने काढला आहे. आयसीआरडब्ल्यू या संस्थेने इतर दोन संस्थांच्या समवेत रवांडा, मेक्सिको, क्रोएशिया, चिली आणि भारत या ५ देशात केलेल्या  या अभ्यासातून असे निष्कर्ष समोर आले आहेत. १८-५९  ...

Read More »

बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते…

वाढते बलात्कार आणि त्यातही अल्पवयीन मुला-मुलींवर होणारे बलात्कार ही निश्चितच गंभीर बाब आहे. 2012 ते 2014 या काळात अल्पवयीन मुला-मुलींवरच्या बलात्कारात प्रचंड वाढ झाली आहे. 2014 साली देशात अशा बलात्काराचे 89423 गुन्हे नोंदवले गेले. न नोंदवलेले अजूनही अनेक गुन्हे घडले ...

Read More »

मी स्यूझेट जॉर्डन…पार्क स्ट्रीट बलात्कार पीडित ही माझी ओळख नाही…

‘बलात्कार म्हणजे आयुष्याचा शेवट’, ‘अशा मानहानीपेक्षा मरण का नाही आलं’, ‘बलात्कारात गंभीर जखमी झालेली स्त्री म्हणजे ‘जिंदा लाश’’, ‘बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांडं, एकदा फुटलं की जोडता येत नाही’…अशी किती तरी विधानं आपण सतत ऐकत आलो आहोत. बलात्कार हा अतिशय ...

Read More »

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदाना गप्प बसून ...

Read More »