Browsing Tag

मासिक पाळी

मासिकपाळीची रजा देण्यापेक्षा स्त्री-संवेदनशील समाज निर्मितीची गरज- तृप्ती मालती  

वाचक मित्र-मैत्रिणींनो, गेल्या महिन्यामध्ये आपण ‘महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा द्यायला हवी’ हा पोल प्रकाशित गेला होता. या पोलवर नोंदविलेली मतं खालीलप्रमाणे:  एकूण ४९७ जणांनी त्यावर आपली मत दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ७८…

चर्चा मासिक पाळीच्या सुट्टीची

मुंबई, दि. 15 - सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी देण्यात यावी का ? मासिक पाळी विषयावर याआधीही अनेकवेळा चर्चा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मध्यंतरी "राईट टू ब्लीड" नावाने एक कॅम्पेनदेखील झालं…

मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध

वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स…

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज  

यूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी…

पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ…

‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

मासिक पाळीच्या चक्राचे चाक आणि सरकपट्टी.... मासिक पाळीबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुला-मुलींवर बिंबवले जातात. शास्ञीय माहितीच्या अभावामुळे, अनुपलब्धतेमुळे,…

काय आहे मेन्स्ट्रुअल कप?

भारतात स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सुती  कपडे अथवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. यासाठी आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे मेनस्ट्रअल कप अर्थात मासिक पाळी दरम्यान वापरायचा कप. त्याविषयी माहिती देणारा गौरी दाभोळकर यांच्या लेखातील…

चर्चा ‘त्या’ चार दिवसांची – ले. अमृता वाळिंबे

‘यूझ अॅण्ड डिस्पोजल ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इन गोवा’ या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुली-महिला बोलत्या झाल्या; तेव्हा काय अधोरेखित झालं? ............. अडचण... शीऽऽ किती इरिटेटिंग... त्रास... बाजूला बसणं... कंटाळा, मासिक कटकट... सोऽऽ बोअरिंग...…

विटाळाचे अभंग

पाळीच्या काळात बाईने काय करावं, काय करू नये यावरचा वाद सनातन आहे. धर्म, परंपरा, चाली रितींचं नाव घेताना काही परंपरा मात्र आपण विसरतो आहोत का? आपण सर्व जण एका स्त्रीच्या उदरात जन्मलो आहोत, ज्या रक्ताने आपलं पोषण केलं ते रक्तच विटाळ ठरवायचं…

कोण म्हणतं मासिक पाळी अपवित्र असते?

मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र का बरं मानलं जातं? आज 2015 सालीदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही,…