Home / Tag Archives: लिंगसांसर्गिक आजार

Tag Archives: लिंगसांसर्गिक आजार

एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही – एड्स एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या ...

Read More »

गरमी (सिफिलिस)

सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे आहे. हा ...

Read More »

मृदू व्रण (शांक्रॉईड)

मृदू व्रण (शांक्रॉईड) या रोगात जननेंद्रियावर दुखणारा पण मऊ व्रण तयार होतो म्हणून त्याला ‘दुखरा व्रण’ किंवा मृदू व्रण असे म्हणतात. हा आजार जीवाणूंमुळे होतो. हा व्रण पुरुषांमध्ये शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली, तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडावर किंवा योनिमार्गात कोठेही  येऊ शकतो. जंतुलागण झाल्यावर ...

Read More »

‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

‘अ’ प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही रुग्णांना कायमचा यकृतविकार जडतो. यामुळे पुढे ...

Read More »

जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण

जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स 1 आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप 2.  या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ उमटतात. विषाणूची ...

Read More »

जननेंद्रियांवरील चामखीळ किंवा मस : जनायटल वार्टस

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला एचपीव्हीची लागण होऊ शकते. लक्षणं जननसंस्थेच्या त्वचेवर ...

Read More »

परमा (गोनोरिया)

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. लैंगिक संबंध असणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये गोनोरियाची लागण आढळू शकते. लक्षणं पुरुषांमध्ये मूत्रनलिकेची आग सकाळी लघवी करताना आधी एक-दोन ...

Read More »