Browsing Tag

लैंगिक संबंध

लैंगिक सुखास पूरक घटक

आपला लैंगिक अनुभव सुखकारक असावा यासाठी पूरक असलेले चार महत्वाचे घटक – लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता. लैंगिक ज्ञान सोप्या भाषेतील शास्त्रीय पुस्तकं वाचून किंवा कौन्सिलर/डॉक्टरांशी बोलून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न…

जननेंद्रियांवरील चामखीळ किंवा मस : जनायटल वार्टस

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला…

लैंगिकता म्हणजे नक्की काय काय?

सगळ्यांना असं वाटतं की लैंगिकता म्हणजे लैंगिक संबंध, सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं, इत्यादी. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स नाही. आपण आपल्या मनात असणाऱ्या लैंगिक भावना कशा व्यक्त करतो, आपल्या लैंगिक आवडी आणि निवडी, आपले लैंगिक संबंध…

सेक्स किंवा लैंगिक संबंध

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये…