Browsing Tag

साचेबद्ध प्रतिमा

पुरुषही रडतात आणि ते या पृथ्वीवरचेच असतात..

पुरुष रडत नाहीत. खरे पुरुष जे असतात किंवा पुरेसे, ठीकठाक मर्द जे असतात ते रडत नसतात. ते वेदना पचवतात, दुःख सहन करतात, त्यांची सहनशक्ती अधिक असते. ते पोलादाचे बनलेले असतात, खंबीर असतात, त्यांची छाती ५६ इंची असते आणि त्यांना विचलित करू शकेल…

स्त्री = माता, भगिनी? – निहार सप्रे

"साल्यांनो पोरींची छेड काढता, तुमच्या घरी आया बहिणी नाहीत काय?” – एक कॉमन डायलॉग  'आय सोच'ने एनएसएस कँपमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये आलेल्या तरुण तरुणींच्या मतांविषयी लिहिताना मागच्या लेखात एखाद्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून…

शेवटी जबाबदार ‘ती’च – गौरी बोबडे

कल्की  कोएचलिनने स्वतः लिहिलेली कविता  "द प्रिंटींग मशीन” आणि तिच्यावरच चित्रित   झालेला या कवितेवर आधारित विडीओ गेल्या तीन महिन्यांत खूपच प्रसिद्ध झाला. हा विडीओ पाहिल्यानंतर, महिलांवरील अत्याचार, छेडछाड, बलात्कार आणि याबद्दल माझ्या कानावर…

मुलगी म्हणजे? मुलगा म्हणजे?

मुलीने असंच वागायचं आणि मुलाने तसंच वागायचं किंवा मुलगी म्हणजे गोरी, सुंदर, लाजाळू, प्रेमळ तर मुलं म्हणजे उंच, शक्तीवान, कमावते, धाडसी... असंच का बरं मानलं जातं? मुलीच घर चांगलं सांभाळू शकतात आणि तांत्रिक कामं पुरुषांनीच करावीत असं तरी का?…