Browsing Tag

हिंसा आणि छळ

कायदा हवाच, पण केव्हा? – अॅड. अर्चना मोरे

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, आपण वेबसाईटवर 'विवाहांतर्गत बलात्कार' याविषयीची पोल वेबसाईटवर प्रकशित केला होता. त्यावर वेबसाईटच्या वाचकांनी खालीलप्रमाणे  मते नोंदविली. अॅड. अर्चना मोरे यांचा याविषयीचा लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत…

म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण  

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा (culpable homicide) गुन्हा दाखल करण्याची महिला संघटनांची मागणी आहे. स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे याबद्दलचे…

ती सध्या काय करतेय?

हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही. तरी लिहिणार आहे. सगळीच पत्रं पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्रं लिहून सुद्धा आपल्यापाशीच जपून ठेवायची असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्या सारख्या होऊन जातात. पण…

विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती-अर्चना मोरे

आज मोठय़ा संख्येने स्त्रिया कौटुंबिक नातेसंबंधांतील लैंगिक छळाबाबत बोलत आहेत. नवरेही ते स्वत: अशी जबरदस्ती केव्हा ना केव्हा करतात हे मान्य करीत आहेत. तरीही विवाहांतर्गत बलात्कार हा कायद्याच्या चौकटीबाहेर ठेवला जातो. खरे तर वैवाहिक…

हिंसामुक्त जीवन हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार…

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसाच्या निमित्ताने...   आज २५ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय हिंसाचार विरोधी दिवस. १९६० मध्ये याच दिवशी ‘डोमिनिकन रिपब्लीक’ या कॅरिबियन देशातील ‘मिराबल’ या मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन बहिणींची राफेल त्रजिललो…

आज त्यानं मला फुलं दिली

आज त्यानं मला फुलं दिली, खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता. काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला, तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.…

वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही…

‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

परवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं?” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं?” मी म्हणालो. “बीपी वाढला होता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली.…