Browsing Tag

body literacy

लैंगिक शिक्षणाच्या क्षेत्रातले ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अनंत साठे यांना आदरांजली

डॉ. अनंत साठे आणि डॉ. शांता साठे हे दोघं जण लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रातले अध्वर्यू आहेत. त्यांनी काळाच्या पुढे असलेलं, अत्यंत मोलाचं आणि धाडसाचं असं लैंगिक शिक्षणाचं काम व्रत घेतल्यासारखं आयुष्यभर केलं. रविवार, दि. 26 जुलै 2015 रोजी डॉ.…