अविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड
तत्कालिक पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदायाचा एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार…