बलात्कार…
पूर्वी कायद्याने केलेल्या बलात्काराच्या व्याख्येनूसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी संभोग होणे (पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमार्गात घालणे) गरजेचे मानले जायचे. कारण संभोग झाला आहे हे सिध्द झाले नाही तर बलात्काराचा गुन्हा होत नसे.…