पुरूष गर्भनिरोधक कॅप्सूल विकासात आणखी एक यश, सेफ्टी टेस्ट यशस्वी!
वैज्ञानिकांना पुरूष गर्भनिरोधक गोळीच्या विकासात आणखी एक यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी अशा एका कॅप्सूलचं परिक्षण केलंय, जी स्पर्मची अॅक्टिविटी कमी करते आणि याचे साइड इफेक्टही जास्त होत नाहीत. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने ४० पुरूषांवर एक…