Browsing Tag

disability and sexuality

मतिमंद मुलं – मुली वयात येतात तेव्हा…

मुलं-मुली वयात येऊ लागतात आणि आई-वडील अधिक काळजी करू लागतात. असं बहुतांश सगळ्याच पालकांच बाबतीत होतं आणि ते साहजिकच आहे. कारण किशोरवयात येताना मुला-मुलींच शरीरात घडून येणारे बदल! काही बदल मुला-मुलींना दिसू लागतात,  तर काही बदल जाणवू लागतात.…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र 7

 मैत्री आणि स्वतःला जपा नातेसंबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्मत:च निर्माण झालेल्या नात्यांव्यतिरिक्त काही नाती आपण नंतर जोडत असतो. आपल्याला काही व्यक्ती आवडतात, काही आवडत नाहीत. ज्या व्यक्तींमुळे आपल्या…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र 6

प्रेम आणि लैंगिकता लैंगिक कल  प्रत्येक व्यक्ती विशिष्ट लिंग घेऊन जन्माला येत असली तरी त्या व्यक्तीची लैंगिकता तिच्या वाढीबरोबर तयार होत जाते. लैंगिकता ही केवळ लैंगिक अवयव, शरीरसंबंध किंवा पुनरुत्पादन याच्याशी संबंधित नसून ती एक अभिव्यक्ती…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ६.

वयात येताना वयात येताना किंवा मोठ्ठं होताना शरीरात जसे बदल घडतात तसेच अनेक बदल आपल्या मनात घडत असतात. या काळात स्वतःची स्वतंत्र ओळख तयार होत असते. आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी, आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं या सर्वांचा आपल्या…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ५.

लिंगभाव या सत्रात मुला-मुलींनी, स्त्री-पुरुषांनी कसं असावं यासंबंधीचे समाजात असणारे काही नियम, कल्पना मांडून त्याबाबत चर्चा केली आहे. मुलगी म्हणजे नाजूक, मुलगा म्हणजे शूर. मुली प्रेळ, माया करणाऱ्या तर मुलं रागीट, तापट. मुलींसाठी भातुकली…

पालवी फुटते तेव्हा… कलिका मुजूमदार

झाडाला 'पालवी' फुटली की तेच झाड नव्या रुपात आपल्या समोर येतं. आपण त्याची निगा राखतो, त्याला जपतो, त्याचे संरक्षण करतो आणि हेच झाड आपल्याला फुले-फळे देऊन मोहरून टाकतं. १६, १७ व्या वयात मुलं-मुली पदार्पण करतात, तेव्हा त्यांच्या वागण्यातून,…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ४.

अंधत्वाचे प्रकार, कारणे, उपचार आपण अंध मुला-मुलींच्या शरीर साक्षरतेचा, लैंगिकतेचा विचार करताना, अंधत्वाचे प्रकार, कारणे, उपचार याविषयीदेखील समजून घ्यायला हवं. या चौथ्या सत्रात आपण ते समजून घेणार आहोत. अंधत्व म्हणजे काय? ज्या…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ३.

आपले आरोग्य आपल्या हातात आपलं आरोग्य नीट राखणं आपल्याच हातात कसं आहे याचं उत्तर या सत्रातून मिळेल. आपल्यापैकी बहुतेकजण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापलीकडे सहसा आपल्या शरीराचा विचार करत नाहीत. त्यामुळे आपल्या शरीराबाबतच्या साध्या…

शरीर साक्षरता ते लैंगिकता शिक्षण – असाही एक प्रवास

आपल्यापैकी अनेकांसाठी ‘शरीर साक्षरता’ हा शब्द, ही संकल्पना नवीन असेल. अनेकदा आपण लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षर असणं असं ऐकलं आहे. संगणक वापरता येणं म्हणजे संगणक साक्षरता हा शब्ददेखील प्रचलित झाला होता. तसंच आपण आपलं शरीर, मन…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र २.

आपलं शरीर आणि मन एकमेकांशी कसं जोडलेलं आहे, त्यांचा सहसंबंध काय आहे आणि पालक-शिक्षक अंध मुला-मुलींशी याविषयी कशा पद्धतीने बोलू शकतील हे सारं जाणून घेऊया... ‘शरीर आणि मन’ या दुसऱ्या सत्रातून...…