Browsing Tag

equality

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. पिंपरी चिंचवडच्या भटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली…

आपण सारे एक समान

काही असे काही तसे, सगळे नाहीत जसेच्या तसे कुणाचा आहे गोड गळा, कुणी गोरा, कुणी काळा कुणी बोलतात खुणांनी, कुणी वाचतात स्पर्शांनी कुणाला चालायला काठीची मदत, कुणाला लाभते खुर्चीची सोबत. कुणी गतिमंद, कुणी मतिमंद, तरी जपतो विविध छंद तरी…

संपत्ती विरुद्ध नातेसंबंध_अर्चना मोरे

स्त्रियांच्या संपत्तीवरील हक्कासंदर्भात कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून आला तो २००५ या वर्षांत. माहेरच्या संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच बहिणीलाही समान हिस्सा देण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली. स्त्रियांना जन्मत:च असा हक्क मिळणे ही…

ओझं- प्राजक्ता धुमाळ

२००६ साली अगदी सहज एक सुंदर कविता माझ्या हातून लिहिली गेली आणि माझ्या कवितेचं विश्व ‘टर्न’ घेऊ लागलं. अगदी वेगाने आमच्या ‘पुरंदर फ्रेंड सर्कल’मध्ये प्रसिद्ध झाली होती, तेव्हा छान वाटलं होतं आणि राष्ट्र सेवा दल, पुरंदर च्या गटाकडून प्रकाशित…

या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला. ती फॅशनेबल राहायची म्हणून? ती व्हॉट्सॅप, फेसबुकवर मुलांशी चॅट करायची म्हणून? ती कॉलेजच्या कॅऩ्टीनमध्ये मुलांशी बोलायची म्हणून? ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार…