कुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही ‘ ती ’ च्याच खांद्यावर
स्त्री आणि पुरुष समानतेचा जागर करणा-या समाजात शहरी आणि ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर टाकून पुरुष मात्र नामानिराळे राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार,…