जननचक्राची ओळख – भाग ३ : ग्रीवेतील बदल
गर्भाशयाच्या मुखामध्ये म्हणजेच ग्रीवेमध्ये होणारे बदल बहुतेक स्त्रियांच्या ओटीपोटात गर्भाशय असते. त्याला खाली योनीमार्ग जोडलेला असतो आणि दोन्ही बाजूला बीजकोष असतात. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसते किंवा उलटे किंवा तिरपे असते. गर्भाशयाचं…