Browsing Tag

friendship

नेमकं कुणाचं चुकलं ?

 मित्र मैत्रिणींनो, मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असू शकते का? मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का? ‘ती आपल्या प्रेमात आहे असा मुलांचा/मित्रांचा गैरसमज होऊ नये म्हणून ‘मुलींनी मुलांपासून जरा लांबच रहावे’…

ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….

१. परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…

‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा…