Browsing Tag

gay marriage

मुलासाठी ‘वर’ संशोधन! गे मुलाच्या लग्नसाठी मातेची धडपड

मुंबई: मुंबईत एक आई आपल्या मुलासाठी नवरा शोधतेय... होय, मुलासाठी या मातेचं वरसंशोधन सुरू आहे... आईनं अशी दिलीय जाहीरात - वर पाहिजे वय - 25 ते 40 वर्ष चांगली नोकरी किंवा व्यवसाय हवा शाकाहारी असावा आणि प्राण्यांवर प्रेम हवं…