Browsing Tag

gender based discrimination

….निमित्त टाचक्या स्कर्टचं आणि काही थेट प्रश्न! – वर्षा माळवदे

मार्च महिन्याच्या तिस-या आठवडय़ात मुंबईत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. मुंबईच्या प्रतिष्ठित जे. जे. रुग्णालयाशी संलग्न ग्राण्ट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी अगदी नखशिखांत पेहराव करून आणि चेहरे झाकून कॉलेजच्या आवारात अवतरल्या. कॉलेज…

बरं झालं, मी पुरुष झालो! -योगेश गायकवाड

परवा रात्री मी घाबरून झोपेतून जागा झालो. वाईट स्वप्न पडलं होतं. शहराच्या गर्दीच्या भागातून मी बाइकवरून फिरत होतो. पोटाचा खालचा भाग जड होऊन दुखायला लागला होता. स्पीड ब्रेकरचा धक्का पण अगदी नकोसा वाटत होता. जवळपास कुठेही मुतारी दिसत नव्हती.…

शिवी – राजन गवस

मध्यंतरी ३-४ वर्षे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्य़ातील मित्रमत्रिणींच्या सहकार्याने मराठीतील शिव्या गोळा करण्याचा उद्योग करत होतो. माणसानं पहिली शिवी कोणती दिली असेल? माणूस शिवी का देतो? कोणत्या क्षणी माणूस शिवीचा वापर करतो? त्या वेळची त्याची…

…कारण आम्ही ‘पुरुष’ आहोत – महेशकुमार मुंजाळे 

हुश्श...! एकदाचा ‘जागतिक महिला दिन' साजरा करून झाला. बायको माहेरी जाण्याची वाट पाहणाऱ्या नवऱ्यांना, ‘चला हवा येऊ द्या'मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या भाऊ कदम-सागर कारंडे यांना, विमान लँड केल्याप्रमाणे दोन्ही पाय बाहेर काढत स्कुटीचा ब्रेक…

बाई मनाचा पुरूष – योगेश गायकवाड

सामाजिक कार्यकर्ती असलेली माझी मैत्रीण अनिता पगारे आणि मी या पुरवणीच्या  एकाच पानावर असतो. जगता जगता या माणूसपणावर साचत जाणारे थर खरवडून काढण्याकरिता आम्ही अधून-मधून भेटतही असतो. यंदाच्या व्हॅलेण्टाइन्स डेला असेच आम्ही भेटलो ते…

समलैंगिकांच्या मागण्यांचा जाहिरनाम्यात समावेश करा

न्यायालयाच्या आदेशानंतर ३७७ कलमात सुधारण केल्याने तृतीयपंथी आणि समलैंगिकांना न्याय मिळाला आहे. कायद्यात बदल करून संरक्षण मिळाले असले तरी समाजात सर्वमान्यता मिळण्यासाठी व वारसा हक्क, मेडिक्लेम किंवा अन्य विविध मागण्यासाठी राजकीय पातळीवर…

बायकोला मारलं, तर काय बिघडलं? – मुक्ता चैतन्य

आपल्या समाजात स्री-पुरुष समानता आहे का? फेसबुकच्या कट्टय़ावर असा प्रश्न विचारला की लोक वेडय़ात काढतात. आपल्या समाजात आता स्री-पुरु ष समानता आली आहे. काही स्रियाही आता प्रसंगी अनेक कायद्यांचा गैरवापर करतात. आता पुरुषमुक्तीच्या चळवळीची…

सुरुवात स्वतःपासूनच करायला पाहिजे !!!

केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे महिला हक्क कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र  हा निकाल सर्वसामान्य लोक मनापासून स्वीकारतील का?  …

जगभरातील गृहिणींच्या कामाची किंमत ७००,०००,०००,०००,००० रुपयांहून अधिक

गृहिणींच्या कामाची किंमत ‘तुला नाही कळणार माझ्या कामाची किंमत’ हे वाक्य प्रत्येकाने कधी ना कधी गृहिणी असणाऱ्या आपल्या आईकडून ऐकलेच असेल. मात्र आता जगप्रसिद्ध ‘ऑक्सफॉम’ या संस्थेने गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांचे काम किती मोलाचे आहे…

लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..

लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित तशा प्रकारचे वातावरण सार्वत्रिक नसल्यामुळेच अशी मार्गदर्शक तत्त्वे युरोपसारख्या…