Browsing Tag

gender

वूमन इनफ्

माझ्या आईचे व आजीचे दिवस कणीक मळण्यात, शिवण-टीपण करण्यात, स्वयंपाकघरातील उपकरणे दुरूस्त करून घेण्यात कसे वाया गेले हे मी बघितले आहे. म्हणून तर स्वच्छ घर आवडत असूनही मी घरात धूळ साचू देते. कपडे लाँड्रीत पाठवते. कणीक मळण्यापेक्षा माझी…

…कारण आम्ही ‘पुरुष’ आहोत – महेशकुमार मुंजाळे 

हुश्श...! एकदाचा ‘जागतिक महिला दिन' साजरा करून झाला. बायको माहेरी जाण्याची वाट पाहणाऱ्या नवऱ्यांना, ‘चला हवा येऊ द्या'मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या भाऊ कदम-सागर कारंडे यांना, विमान लँड केल्याप्रमाणे दोन्ही पाय बाहेर काढत स्कुटीचा ब्रेक…

बायकोला मारलं, तर काय बिघडलं? – मुक्ता चैतन्य

आपल्या समाजात स्री-पुरुष समानता आहे का? फेसबुकच्या कट्टय़ावर असा प्रश्न विचारला की लोक वेडय़ात काढतात. आपल्या समाजात आता स्री-पुरु ष समानता आली आहे. काही स्रियाही आता प्रसंगी अनेक कायद्यांचा गैरवापर करतात. आता पुरुषमुक्तीच्या चळवळीची…

हद्दपार…अचंबित…

आपल्या वेबसाईटच्या तरुण वाचकांसाठी संध्या नरे-पवार यांची बाई आणि पुरुषांच्या लैंगिकतेबद्दल, अनुभवांबद्दल काही मूलगामी  सांगू पाहणारी ही कविता, जी पुरुषस्पंदनच्या २०११ दिवाळी अंकात छापून आली होती, ती येथे देत आहोत. पुरुष तुंबतो…

जगभरातील गृहिणींच्या कामाची किंमत ७००,०००,०००,०००,००० रुपयांहून अधिक

गृहिणींच्या कामाची किंमत ‘तुला नाही कळणार माझ्या कामाची किंमत’ हे वाक्य प्रत्येकाने कधी ना कधी गृहिणी असणाऱ्या आपल्या आईकडून ऐकलेच असेल. मात्र आता जगप्रसिद्ध ‘ऑक्सफॉम’ या संस्थेने गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांचे काम किती मोलाचे आहे…

लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..

लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित तशा प्रकारचे वातावरण सार्वत्रिक नसल्यामुळेच अशी मार्गदर्शक तत्त्वे युरोपसारख्या…

जर्सी नोज नो जेंडर हे तिनं सिद्ध केलंय! -कोण ती ?

जिच्या खेळावर विराट कोहली भरवसा ठेवतो आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक फिदा होतात, त्या हरमनप्रीतलाही या समाजानं ऐकवलंच होतं, ‘लडकी है लडकीयोंके साथ खेल, ये क्रिकेट लडकों का खेल है!’. क्रिकेटपटू होऊ पाहणार्‍या एखाद्या मुलीला असा सल्लावजा टोमणा…

समर्पण

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो की गांधींची कस्तुरबा असो. यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण  देणारा पुरुष जर…

प्रेमात पडण्यापूर्वी पुलाखालून गेलेले पाणी

प्रेम काही कारणाने फिसकटणं, त्यातून नैराश्य येणं, म्हटलं तर अपघात. अशा घटनांत “नेमकं कुणाचं चुकलं?” हा विषय नेहमीचा. खूप अनुभवातला. साहित्य कलांनी अनेकदा हाताळलेला. प्रत्येक ‘तो’ आणि ‘ती’ यांच्याप्रमाणे भिन्न वळणे घेणारा. त्यांच्यातील…