Browsing Tag

gender

प्रिय मुलींनो_ केटलिन मोरान

मित्र-मैत्रिणींनो, नुकतंच अमिताभ बच्चनने आपल्या नातींसाठी स्व-हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र सर्व माध्यमांत प्रसिद्ध झालं आणि प्रचंड चर्चिलं गेलं. या पत्राला अनेक सकारात्मक आणि काही टीका करणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या. या चर्चेचा आढावा घेताना…

मी नाही साला तुझी बायको होणार..

मी नाही साला तुझी बायको होणार.. झाले तुझी बायको तर काय म्हणशील? काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर? हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर तेव्हा तू कुठे…

वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही…

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत देशभरात फार मोठ्या प्रमाणावर साजरं केलं जातं. सत्यवान आणि सावित्रीची कथा पतिव्रता स्त्रीची, आपल्या पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या आदर्श स्त्रीची कहाणी म्हणून सांगितली जाते. आपल्या पतीच्या आणि लेकरांच्या कल्याणासाठी…

अशी साकारली ‘सैराट’मधील स्ट्राँग आर्ची – ले. नागराज मंजुळे

मला पूर्वीपासून वाटत आलंय की, हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टीतल्या मुली आणि बायका वीक असतात. निर्बुद्ध असतात, बाहुलीसारख्या येतात, नाचतात. स्लिम ट्रिम असतात. त्यांच्यात जिवंतपणा वाटत नाही. पण ‘सैराट’मधली आर्ची स्ट्राँग आहे, तिच्यात माझ्या…

तोडूया साचेबध्द प्रतिमा – “की अँड का” च्या निमित्ताने – निहार सप्रे

“स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते” – द सेकंड सेक्स, सिमोन द बोव्हुआर सिमोन द बोव्हुआर यांच्या या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलाय जो आपल्याला एका क्षणात लिंगभाव व्यवस्थेमागील चाणाक्ष राजकारण दाखवतो. कोणत्याही व्यक्तीचे लिंग…

महिलांच्या मंदिर किंवा गाभारा प्रवेशाच्या हक्कासाठीची लढाई योग्य की अयोग्य? – ले. प्राजक्ता…

महिलांच्या मंदिर किंवा गाभारा प्रवेशाच्या हक्कासाठीची लढाई योग्य की अयोग्य? वेबसाईटवरील या प्रश्नावर ३८१ व्यक्तींनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ५७ % लोकांना ही लढाई योग्य आहे असं वाटतं. तर ३७% लोकांना ही लढाई योग्य नाही असं वाटतं. या…

एकदा हातात झाडू घेऊन…

मुलगा म्हणजे शूरवीर, कर्तबगार, घराबाहेरची कामं करणारा आणि मुलगी म्हणजे दुबळी, नाजूक घरातली कामं करणारी असं जवळपास सगळ्याच मुला-मुलींच्या डोक्यात ‘फिट’ झालेलं असतं. पण खरंच असं आहे का हो? खरं तर लहानपणापासून मुला-मुलींना कसं वाढवलं जातं,…

‘The World before her’ च्या निमित्ताने…. ले. शकुंतला भालेराव

निशा पहुजा दिग्दर्शित २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘The World before her’ हा माहितीपट दोन वेगवेगळ्या अंगाने जातो आणि शेवटी एकाच प्रश्नावर येऊन थांबतो. समाजातील स्त्री स्वातंत्र्याचे भयानक वास्तव यातून चित्रीत केलं आहे. लहानपणापासूनच…