Browsing Tag

human body

माणसाचं शरीर

माणसाच्या शरीरात काही अवयव शरीराच्या आत तर काही शरीराच्या बाहेर असतात. काही लैंगिक व प्रजनन अवयव सोडता स्त्री पुरुषांच्या शरीरात इतर अवयव सारखेच असतात. मुलीचं शरीर बहुतेक मुलींच्या शरीरात गर्भाशय, ग्रीवा, बीजकोष, बीजनलिका, योनि, स्तन…