Home / Tag Archives: I Soch

Tag Archives: I Soch

तिच्या अधिकारांचं काय ?_ले. सुषमा खराडे

मावळ. पुण्यापासून अवघ्या ३० किलोमीटरवर असणारा प्रांत. सीमा (नाव बदलले आहे) मावळातील एका खेडेगावातील २४ वर्षांची तरुणी. शिक्षण ७ वी. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची. आईवडील लहानपणीच गेले. तिचा सांभाळ नातेवाईक करतात. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, “तिला काही समजत नाही, बोलायचे ...

Read More »

म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण  

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा (culpable homicide) गुन्हा दाखल करण्याची महिला संघटनांची मागणी आहे. स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे याबद्दलचे निवेदन वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील उघडकीस ...

Read More »

काम आणि क्षुधा

कामविषयक भावना आणि क्षुधा (भूक) यांची तुलना केली तर त्याचा काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करत लैंगिकतेबद्दलचे गूढ किंवा गुप्तपणा आड आल्यामुळे काय अडचणी तयार होतात, हे र. धों. कर्वे या लेखामध्ये लिहितात. कामविषयक गोष्टी गुप्तच राखल्या पाहिजेत, असे पुष्कळ ...

Read More »

‘लेट्स सोच – एक नया नजरिया’

तथापि ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ या उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या ‘लेट्स सोच – एक नया नजरिया’ हा  कार्यक्रम ११ फेब्रुवारी २०१७ या दिवशी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘दिल ...

Read More »

‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ कार्यक्रमाला आवर्जून या…

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला.  आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं  आग्रहाचं  निमंत्रण. तथापीनं ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ हा प्रकल्प सुरु केला. गेल्या तीन वर्षांपासून ...

Read More »

कनेक्टिंग हेल्पलाईन

नैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो. आत्महत्या प्रतिबंध, आत्महत्येची घटना ...

Read More »

‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…

नाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो – तनूल ठाकूर. द वायर मधून साभार… बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल आपल्याला हा अनुभव देतो. अगदी ...

Read More »

‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.

“आई बलात्कार म्हणजे काय गं?” हा प्रश्न संपायच्या आतच आईची एक संतप्त प्रतिक्रिया आली, “गप्प बस रे असलं ’काहीही’ विचारू नकोस”. मी चौथीला असताना, दूरदर्शनवर चालणाऱ्या दामिनी मालिकेतील कोणतातरी प्रसंग पाहून विचारलेला प्रश्न होता तो. ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली गेली, त्यानंतर ...

Read More »

सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू

मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे वाटू शकते. पण या कोणत्या गोष्टी आहेत हे जरा तू आम्हाला एक्स्प्लेन करून सांग ना…” “जरूर! सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ...

Read More »

कॅश कमिटी- स्थापना आणि कार्य

पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ‘कॅश कमिटी’ म्हणजेच ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची  स्थापना करण्याचा नियम सरकारने केला. दोन वर्षापूर्वी ...

Read More »