Browsing Tag

I Soch

स्पेस प्लीज !!!

नात्यांमधील प्रेम आणि दबाव, नियंत्रण यामध्ये खूपच अंधुक लाईन असते. ही लाईन अनेकदा इतकी अस्पष्ट असते की प्रेम आणि दबाव, नियंत्रण यातला फरक लक्षात येत नाही.  प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यांमध्ये मालकीच्या भावनेचा शिरकाव कधी  होतो…

आज त्यानं मला फुलं दिली

आज त्यानं मला फुलं दिली, खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता. काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला, तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.…

वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

अभिनंदन !!! चिअर्स !!! कॉंग्रॅच्युलेशन्स !!! आपल्या वेबसाईटला  एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल वेबसाईटच्या निर्मितीसाठी आणि वेबसाईट यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे विशेषतः तुम्हा वाचकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन ! लैंगिकतेबद्दल…

स्त्री = माता, भगिनी? – निहार सप्रे

"साल्यांनो पोरींची छेड काढता, तुमच्या घरी आया बहिणी नाहीत काय?” – एक कॉमन डायलॉग  'आय सोच'ने एनएसएस कँपमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये आलेल्या तरुण तरुणींच्या मतांविषयी लिहिताना मागच्या लेखात एखाद्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून तरुण-तरुणींनी…

बदला किंवा आत्महत्या?

No one saves us but ourselves. No one can and no one may. We ourselves must walk the path. - Gautama Buddha. एका लहान गावातील मुलाची ही कथा. त्याचं नाव अक्षय. अकरावीत असणारा अक्षय साध्या, मध्यमवर्गीय घरातला. अभ्यासात तसा फार हुशार नव्हता.…

दिल खोल, चुप्पी तोड

समाजात लैंगिक शोषण, छेडछाड, बलात्काराच्या घटना एकीकडे वाढत असताना तरुणाईवर या सर्वांचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लिंग गुणोत्तराची विषम आकडेवारी, वाढत्या हिंसाचाराच्या घटना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती असं…

मुंबई पुणे मुंबई २ – लग्नाचा असाही विचार

सतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई पुणे मुंबई-२” हा चित्रपट वरवर पाहता एका लग्नाची गोष्ट वाटते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ ! या काळात, चित्रपटातील गौतम आणि गौरी ही एकदम परस्परविरोधी जोडी, एकमेकांना समजून घेण्याचा, संवाद साधण्याचा,…

No Fear No Shame – ‘I सोच’चे नवे अभियान

“ती मुलं सतत माझ्याकडे टक लावून बघतात आणि माझ्यावर शेरेबाजी करत असतात, मला खूप लाजिरवाणं वाटतं आणि टेंशन येतं.” , “ती मुलं माझी छेड काढत होती म्हणून मला कॉलेज सोडायला लागलं.” “बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका माणसाने माझ्या छातीला हात…