Browsing Tag

language

एक प्रामाणिक आवाहन… वाचकांसाठी…

आपल्या समाजात ‘सेक्स’ हा शब्द उच्चारल्यावरच खूप विचित्र नजरेने आपल्याकडे बघतात, जणू काहीतरी वाईट, घाण, अपवित्र  गोष्ट उच्चारली आहे. त्यामुळेच आपल्या समाजात आजही याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. म्हणून आपल्या सर्वासाठी तथापि संस्थेने…