Browsing Tag

Lets talk sexuality

लैंगिकता आणि संस्कृती १३:  गाहा सत्तसई

काही काही पुस्तके अशी असतात की सामान्य वाचकांपेक्षा अभ्यासकांमध्ये ती अधिक प्रिय होतात.  वर्तमान कालगणनेच्या आगे मागे एक शतक या कालखंडात रचलेला मराठीतील आद्य ग्रंथ समजला जाणारा ‘गाहा सत्तसई ‘ अर्थात गाथा सप्तशती हा या प्रकारात मोडतो.   …

त्या विषयांवर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर 

आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान,…

योग्य संवादाची गरज

तथापिने पिंपरी - चिंचवड भागामध्ये पालक, शिक्षकांसोबत शाळांच्या माध्यमातून संवाद सुरु केला आहे. ‘साई संस्कार’ शाळेतील मा. सुप्रभाताई सावंत यांच्याशी त्यांना या क्षेत्रातील असलेला कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच मतिमंद मुलांच्या गरजा,…

लैंगिकता व संस्कृती १२ – कालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध)

शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. मागील भाग  लैंगिकता व संस्कृती ११ – कालिदास : कुमारसंभव या पूर्वार्धात आपण कुमारसंभवची अर्धी कथा पाहिली आहे. या उत्तरार्धात पुढील कथा…

लैंगिकता व संस्कृती ११ – कालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध)

भाग दुसरा – कालिदास : कुमारसंभव शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. या कथावस्तूची भुरळ कालिदासाला पडण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न साहजिक आहे. शतपथ ब्राह्मण, एकाहून अधिक पुराणे…

माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज…

लेखांक ३ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

मागील लेखात पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार समजून घेतले. या लेखात आपण त्याचे आणखी काही प्रकार जाणून घेऊया. विरूद्धलिंगी व्यक्तीचा पोशाख घालणे (Transvestic disorder) ट्रान्सव्हेस्टिक डिसऑर्डर या मनोलैंगिक…

लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना…

DO WOMEN MASTURBATE AS WELL?

हस्तमैथुनाबाबत आपल्या समाजात केवढा गोंधळ!  महिला अन हस्तमैथुन हा विषय तर त्यापेक्षा जास्त गैरसमजाने गुरफटलेला, चला घ्या जाणून याबाबत .... हस्तमैथुना बाबत आपल्या वेबसाईटवरील काही दुवे :…