Browsing Tag

letstalksexuality.com

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे दुसऱ्या लेखात वाचली असतील. युवकांनी या विषयाबद्दलचे इतरही…

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच.  या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह…

क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या…

सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू

मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे वाटू शकते. पण या कोणत्या गोष्टी आहेत हे जरा तू आम्हाला एक्स्प्लेन करून सांग ना...” “जरूर! सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट…

हॉर्मोन्सचे इंजेक्शन वापरून संतती नियमन_ डॉ. रीतू परचुरे.

‘नको असलेलं गरोदरपण/प्रेग्नन्सी’ हा एक भारतातला महत्वाचा प्रश्न आहे. भारतात जवळजवळ २०% गरोदरपणं ही नको असलेली असतात. लग्न झालेल्या किंवा न झालेल्या अशा दोन्ही गटांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसतो. कधी असे गरोदरपण पुढे गेले तर अबॉर्शन…

पार्च्ड : नग्न देहापलीकडचं नग्न सत्य_नम्रता भिंगार्डे

चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये 'ओपन' असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय...पण 'पार्च्ड'मधला खुलेपणा पाहताना खाली…

कॅश कमिटी- स्थापना आणि कार्य

पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ‘कॅश कमिटी’ म्हणजेच…

कोपर्डी : आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा_ शर्मिष्ठा भोसले

एक सर्वसाधारण गृहिणी मला म्हणाली, ‘ताई, आता माझा तिसरीतला मुलगा मला विचारतो, आई बलात्कार म्हणजे काय असतंय?’ एक आजीबाई म्हणाल्या, ‘पोरी शिकत्यात, पुढं जात्यात हे बघवतच न्हाय गडीमाणसांला. पण एक सांगते पोरी, अशे तर लई तरास व्हतेत बायांना रोज.…

सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू

त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले तरी आता ते मोठे झाले होते... मोठे म्हणजे सोळा सतरा वर्षांचे.... त्यांच्यातलं कोणी अकरावीत होते तर कोणी…

पुरुष आणि आभासी समानता- आनंद पवार

स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? काय वाटतं त्यांना या विषयी? मागील दशकभराच्या अनेक स्तरांतील पुरुषांसोबत समानतेविषयक आम्ही सात्यत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे येथे नोंदवणे आवश्यक…