Browsing Tag

LGBTIQA

समलैंगिकांच्या मागण्यांचा जाहिरनाम्यात समावेश करा

न्यायालयाच्या आदेशानंतर ३७७ कलमात सुधारण केल्याने तृतीयपंथी आणि समलैंगिकांना न्याय मिळाला आहे. कायद्यात बदल करून संरक्षण मिळाले असले तरी समाजात सर्वमान्यता मिळण्यासाठी व वारसा हक्क, मेडिक्लेम किंवा अन्य विविध मागण्यासाठी राजकीय पातळीवर…

..बाप भीक मागू देईना!

द ट्रान्सजेन्डर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइटस्) विधेयक, २०१६ -  विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ालाच तृतीयपंथीयांचा कडाडून विरोध आहे. माहितीग्रहणासाठी सामान्य व्यक्ती  किंवा संबंधितांच्या खासगी ईमेल्स किंवा कोणत्याही वैयक्तिक…

मूकनायक : समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजवर नेहमीच दूर असलेल्या समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी, द्विलिंगी नागरिकांनाही त्यांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने यंदा पहिल्यांदाच समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी…

माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज…

समलैंगिकता गुन्हा नाही: सुप्रीम कोर्ट !

समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ६ – लैंगिक विविधता

लैंगिक कल, आवड, इच्छांचा विचार करताना त्यातील वैविध्य समजून घेणं आवश्यक आहे. समपथिक ट्रस्टचे संस्थापक आणि गेली अनेक वर्ष या विषयावर काम करणारे बिंदुमाधव खिरे यांच्यासोबतची ही पॉडकास्ट सिरीज नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आणि…

‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २

मागच्या भागात आपण  लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी दिशाची मुलाखत वाचलीत. आता मुलाखतीचा दुसरा  भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. हिजडा समाजातील नाती,…

‘शब्दवेडी दिशा’ मुलाखत- भाग १

शब्दवेडी... आपली लेखणीला पार्टनर आणि लिखाणाला लेकरं मानणारी शब्दवेडी दिशा. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथे तथापिने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिशाची मुलाखत घेतली होती. लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक…

अनोखं मातृत्व

तिची ओळख आज गायत्री गौरी सावंत अशी आहे, मात्र त्यासाठीचा प्रवास काटय़ा कुटय़ांचाच होता. तसाच तो तिच्या तृतीयपंथीय ‘आई’चाही होता. तिला जगाने नाकारलं, लाथाडलं, पण तिच्यातलं मातृत्व मात्र सतत जागतं राहिलं, त्यातूनच गायत्रीला आपली लेक मानण्याचं…

वेगळेपण सामावून घेऊयात…

होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया म्हणजे समलिंगी, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी व्यक्तींविषयीची भीती, त्यातून उत्पन्न होणारा द्वेष. १७ मे हा होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो. या दिवसाच्या…