Browsing Tag

Marathi podcast

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध

मागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत   मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत. आजच्या भागात आपण बौद्धिक…

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – पूर्वार्ध

लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…

आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १: ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध

नमस्कार मंडळी, पॉडकास्ट्च्या दुनियेत ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, त्याबद्दल आपले आभारी.  म्हणुन तुमच्या प्रेमापायी आम्ही घेऊन आलोय आगळ्या वेगळ्या लोकांच्या या गोष्टी  खास तुमच्यासाठी! गोष्टी आहेत…

सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १६ – बाल लैंगिक अत्याचार (भाग २)

'सेक्स आणि बरंच काही'च्या या भागात आपण बाल लैंगिक अत्याचाराविषयी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये ज्या मुलावर किंवा मुलीवर अत्याचार झाला आहे त्याला कशी मदत करायची? तसेच जेव्हा कोणतेही मुलं आपल्याला त्याच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगत असेल…

सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)

बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर अत्याचार का केले जातात? पिडोफेलिया म्हणजे काय? अत्याचारी व्यक्ती कोणी घरातील व्यक्ती असेल तर... लहान मुलांवर लैगिक…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…

आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक इ्च्छा होतात. काहींना जास्त, तर काहींना कमी. काहींना बिलकुल नाही. पण ठराविक वयात लैंगिक इच्छा निर्माण होतात, त्यातून लैंगिक आकर्षण निर्माण होतं आणि त्यातूनच पुढे लैंगिक संबंधही येऊ शकतात. लैंगिक…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात

शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा त्यांच्यासोबत बिंदूमाधव खिरे आहे जो एका फार जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. हस्तमैथुन – मास्टर्बेशन. या एका गोष्टीबद्दल…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या…

सेक्स आणि बरंच काही- एपिसोड ७: पुरुषांचे लैंगिक अवयव आणि मनातील प्रश्न

आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून अनेक शंका, गोंधळ, गैरसमज तयार होतात. या पॉडकास्ट मध्ये हेच गोंधळ दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या…