Home / Tag Archives: menstrual cycle

Tag Archives: menstrual cycle

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज  

यूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी समाजामध्ये खूप कमी बोलले जाते. स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक ...

Read More »

‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

मासिक पाळीच्या चक्राचे चाक आणि सरकपट्टी…. मासिक पाळीबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुला-मुलींवर बिंबवले जातात. शास्ञीय माहितीच्या अभावामुळे, अनुपलब्धतेमुळे, संकोचामुळे हे  गैरसमज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिले आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून ...

Read More »

जननचक्राची ओळख – भाग १

बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी येते. मुलगी वयात आली की पाळी सुरू होते आणि त्यासोबतच शरीरात अनेक बदल होऊ लागतात. माणसाची प्रजाती पुढे चालू रहावी यासाठी नवा जीव तयार करण्याचं काम स्त्रीच्या शरीरात होऊ शकतं. त्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये बीजकोष आणि गर्भाशय ...

Read More »

मासिक पाळी आणि जननचक्र

मासिक पाळी आणि जननचक्र – स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र. ...

Read More »