Browsing Tag

Menstruation

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या…

मासिकपाळीची रजा देण्यापेक्षा स्त्री-संवेदनशील समाज निर्मितीची गरज- तृप्ती मालती  

वाचक मित्र-मैत्रिणींनो, गेल्या महिन्यामध्ये आपण ‘महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा द्यायला हवी’ हा पोल प्रकाशित गेला होता. या पोलवर नोंदविलेली मतं खालीलप्रमाणे:  एकूण ४९७ जणांनी त्यावर आपली मत दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ७८…

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज  

यूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी…

पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ…

‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

मासिक पाळीच्या चक्राचे चाक आणि सरकपट्टी.... मासिक पाळीबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुला-मुलींवर बिंबवले जातात. शास्ञीय माहितीच्या अभावामुळे, अनुपलब्धतेमुळे,…

चर्चा ‘त्या’ चार दिवसांची – ले. अमृता वाळिंबे

‘यूझ अॅण्ड डिस्पोजल ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इन गोवा’ या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुली-महिला बोलत्या झाल्या; तेव्हा काय अधोरेखित झालं? ............. अडचण... शीऽऽ किती इरिटेटिंग... त्रास... बाजूला बसणं... कंटाळा, मासिक कटकट... सोऽऽ बोअरिंग...…

इटाळाचा कटृाळा

मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात. (कमळी - क, मंजुळी - मं) मं - कमळे परवा का आली नाहीस? क - परवा काय व्हतं माय? मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…