Browsing Tag

meri marji

माझं शरीर माझा हक्क

मध्यंतरी दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचा ‘माय बॉडी माय चॉइस’ हा व्हिडीओ सोशल मीडियातून मोठय़ा प्रमाणावर पाहिला गेला. अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा होऊनही मुख्यत्वे ही चर्चा बाईच्या लैंगिकतेशी निगडित राहिली. बाईचा तिच्या शरीरावरचा अधिकार हा जरी…

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच.  या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह…

पार्च्ड : नग्न देहापलीकडचं नग्न सत्य_नम्रता भिंगार्डे

चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये 'ओपन' असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय...पण 'पार्च्ड'मधला खुलेपणा पाहताना खाली…

‘आंतरजातीय विवाह – प्रश्नांची उकल’ _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह - प्रश्नांची उकल’ (भाग १) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे ‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच,…

मी नाही साला तुझी बायको होणार..

मी नाही साला तुझी बायको होणार.. झाले तुझी बायको तर काय म्हणशील? काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर? हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर तेव्हा तू कुठे स्टेड्यमातपण…

वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही…

‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा…