…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!
बाळाला पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसतं. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसते ती आई. या काळात बाळासाठी आईच नंबर वन असते; पण बाबानं ठरवलं तर तोही बाळाच्या या विश्वात प्रवेश करू शकतो. पण ठरवलं तर...
पप्पा…