लिव्ह इन’मध्ये सहमतीचे लैंगिक संबंध हा बलात्कार नाही – सुप्रीम कोर्ट
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहताना जर दोघांनी सहमतीने लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर पुरूषाने लग्न केले नाही तर तो बलात्कार ठरणार नाही असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला.
महाराष्ट्रातल्या एका नर्सने तिच्या सहकारी डॉक्टर…