Browsing Tag

rape

बलात्कार आणि राजकीय, सामाजिक संदर्भ – प्राजक्ता धुमाळ

बलात्कार हा स्त्रियांवरील केवळ लैंगिक अत्याचार नाही तर त्याचे राजकीय, सामाजिक अर्थही असतात. वेबसाईटवर मागील महिन्यात देण्यात आलेल्या या विधानावर २१६ व्यक्तींनी आपलं मत नोंदवलं आहे. यापैकी ७६% व्यक्ती या विधानाशी सहमत आहेत. म्हणजे बलात्कार…

बलात्कार हा काही गंमतीचा विषय नाही – सोना मोहपात्रा

(काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका पॉप्युलर आणि श्रीमंत कलाकाराने ‘शुटींगवरून आल्यावर मला बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटतं’ असं असंवेदनशील आणि सेक्सिस्ट वक्तव्य केलं याविषयी आपण कदाचित प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेलच.…

बाईच्या कपड्यांचा आणि बलात्काराचा काय संबंध?

छेडछाड, विनयभंग, बलात्कार, लैंगिक छळ हे गुन्हे आहेत. आणि ते होतात कारण ते करणारे गुन्हेगार समाजात असतात. मात्र बहुतेक वेळा या गुन्ह्यांसाठी स्त्रिया किंवा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. एखादी बलात्काराची घटना घडली की लगेच ती इतक्या रात्री…

भारतीय तरुणांची लैंगिक आक्रमकता वाढत आहे का?

दिवसेंदिवस भारतातल्या तरुणांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढत आहे असा चिंताजनक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनाने काढला आहे. आयसीआरडब्ल्यू या संस्थेने इतर दोन संस्थांच्या समवेत रवांडा, मेक्सिको, क्रोएशिया, चिली आणि भारत या ५ देशात केलेल्या  या…

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक…