#metoo च्या वादळानंतर आता सहमतीच्या सेक्ससाठी ‘कन्सेण्ट अॅप’
मीटूनंतर अमेरिकेत ‘कन्सेण्ट अॅप’ नावाचा एक डिजिटल प्रकार चर्चेत आला. शारीरिक जवळीक किंवा संबंध यासाठी ‘सहमती’ आहे असं या अॅपवर नोंदवायला तरुण-तरुणींनी सुरुवात केली. मात्र त्यावरून तिकडे मोठा गहजब झाला. खासगीपणात घुसखोरी ते…