Home / Tag Archives: sex before marriage

Tag Archives: sex before marriage

सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू

मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे वाटू शकते. पण या कोणत्या गोष्टी आहेत हे जरा तू आम्हाला एक्स्प्लेन करून सांग ना…” “जरूर! सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ...

Read More »

सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू

त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले तरी आता ते मोठे झाले होते… मोठे म्हणजे सोळा सतरा वर्षांचे…. त्यांच्यातलं कोणी अकरावीत होते तर कोणी बारावीत… आणि ते कॉलेजमध्ये जायला ...

Read More »

आधी की नंतर ???

सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर लग्नाआधी सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच ...

Read More »

लग्नापूर्वीचा प्रणय – भाग ३ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

मुळात आपल्याकडे ‘सेक्स’ या विषयवार मोकळेपणाने संवाद घडून येण्याची नितांत गरज आहे. या विषयाला नेहमीच एक प्रकारचा ‘taboo(कलंक या अर्थाने)’ लागलेला असतो. या विषयावर बोलणारे ‘संस्कृतीभक्षक, चाबरट, चावट’ हा विचार बदलला पाहिजे. माझ्या सहावी-सातवीतील भाचा-भाचीना ‘मोठी माणसं (वयाने) एकमेकांची ‘तशी’ ...

Read More »

लग्नापूर्वीचा प्रणय – भाग २ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

लग्नाअगोदरील प्रणयाबाबत ‘तो कुठे करायचा?’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा असतो. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असते (तीही कशीबशी), त्यांचे ठीक; पण लाख लफडी करूनही चार घटका एकांतात घालविण्यासाठी ज्यांना ठिकाण मिळत नाही, त्यांचे हाल होतात. बगिच्यात बसलं की नैतिकतेचे रक्षक ...

Read More »

लग्नापूर्वीचा प्रणय – भाग १ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

मी ज्या ठिकाणी राहते त्याला चिकटूनच नगरपालिकेचं एक उद्यान आहे. त्यामुळे उद्यानातून जाता-येता एक दृश्य हमखास नजरेस पडतं (ते आणखी बऱ्याच ठिकाणीही पहायला मिळतं.) अनेक विद्यालयीन तरुणी-तरुण एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करीत असतात. काही जोडपी चुंबनापुढील पायऱ्या चढतात तर काही कपडे ...

Read More »