मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध
वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…