Browsing Tag

sex education

…तर चांगला माणूस उगवणार कसा?

#BoysLockerRoom नक्की काय प्रकरण आहे?  काही अल्पवयीन सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटुंबांतील व उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेल्या मुलांनी त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण…

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज…

सेक्स बिक्स… नंदू गुरव

साधा सर्दीखोकला झाला तरी माणूस डॉक्टरांकडं जातो. ठेच लागली की हळद का होईना टाकतो. ताप आला की औषध घेतो. मग सेक्सचं काय झालं तर माणूस काहीच का बोलत नाही? कुणालाच का नाही काही विचारत? का सोसत बसतो? का गप्प बसतो? आपल्या पुरुषप्रधान समाजात…

लैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज

शाळांमधून लैंगिक शिक्षण द्यावं की नाही याबाबत अद्याप अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. अनेक शाळांमध्ये ते कित्येक वर्षांपासून दिलेही जात आहे. तरीही अनेक पालक याविषयी गोंधळलेले असू शकतात. लैंगिक शिक्षण म्हणजे काय, त्यातून कोणकोणत्या…

प्रॅक्टिकल आणि रॅशनल होत प्रेम ‘जबाबदारी’ घेतं, तेव्हा……. प्रणव सखदेव

व्हॉट्सअ‍ॅप? आज काय प्लॅन? ईशानी काय म्हणतेय? तिला माझा ‘हाय’ सांग. काल तू मला व्हॉट्सअ‍ॅपवर v4 karte असा मेसेज पाठवला. नंतर मी अर्धा तास v4 म्हणजे काय असेल, याचा ‘विचार’ करत डोकं खाजवत बसलो होतो. मग शेवटी माझी टय़ूब पेटली. ‘विचार करते’…

येस, इन रिलेशनशिप! टीनएजर्स प्रेमात ‘पडतात’ तेव्हा…… डॉ. संज्योत देशपांडे,…

खूप लहान वयात अनेक गोष्टी ‘एक्सप्लोअर’ करून मुलांना पहायच्या आहेत, हे खरं आहे. अगदी शाळकरी वयापासून म्हणजे 15-16 वयापासून मुलं लैंगिक गोष्टींकडे आकर्षित होऊ लागली आहेत. त्यापेक्षा लहान वयातल्या मुलामुलींनाही आता गर्लफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड…

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे प्रत्येक गोष्टीला कट्टर विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ज्यांना लैंगिक शिक्षणच  मिळालेले नसते, त्यांना लैंगिक गोष्टी गलिच्छ वाटणारच. हे विचारात घेतले, तर अशा लोकांना मुलांना लैंगिक शिक्षण…

‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.

“आई बलात्कार म्हणजे काय गं?” हा प्रश्न संपायच्या आतच आईची एक संतप्त प्रतिक्रिया आली, “गप्प बस रे असलं ’काहीही’ विचारू नकोस”. मी चौथीला असताना, दूरदर्शनवर चालणाऱ्या दामिनी मालिकेतील कोणतातरी प्रसंग पाहून विचारलेला प्रश्न होता तो. ज्याप्रकारे…