Browsing Tag

sexual orientation

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र 6

प्रेम आणि लैंगिकता लैंगिक कल  प्रत्येक व्यक्ती विशिष्ट लिंग घेऊन जन्माला येत असली तरी त्या व्यक्तीची लैंगिकता तिच्या वाढीबरोबर तयार होत जाते. लैंगिकता ही केवळ लैंगिक अवयव, शरीरसंबंध किंवा पुनरुत्पादन याच्याशी संबंधित नसून ती एक अभिव्यक्ती…

वेगळेपण सामावून घेऊयात…

होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया म्हणजे समलिंगी, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी व्यक्तींविषयीची भीती, त्यातून उत्पन्न होणारा द्वेष. १७ मे हा होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो. या दिवसाच्या…

मनाचिये गुंती- एका समलिंगी मुलाच्या आईची आत्मकथा…

मुलाने तो ‘गे’ आहे हे सांगताच लहानपणापासूनचे सर्व दिवस माझ्यासमोर आले. त्याचे ते सौम्य मृदुमुलायम वागणे, स्त्रीत्वाकडे झुकणारी त्याची मनोवस्था, कामाचा आढावा घेण्याची पद्धत आणि समज, इतरांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनातील आचारविचार, त्यांच्या…

लैंगिक कल बदलता येत नाही! – डॉ. भूषण शुक्ल

डॉ. भूषण शुक्ल हे नामवंत मानसोपचारतज्ञ आहेत. लैंगिकतेच्या विषयावर त्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं आहे. चार वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये एन.एच.एस (नॅशनल हेल्थ सर्व्हिस)मध्ये कामं  केलं. २००८पासून ते पुण्यात प्रॅक्टीस करत आहेत. त्यांच्याशी…

FAQ – प्रश्न मनातले

लैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…

विविध प्रकारची लैंगिकता आणि लैंगिक कल

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला…