Browsing Tag

society

लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही

आपण सगळे लैंगिक आहोत. लैंगिक क्रिया करत असलो किंवा नसलो तरीही आपण लैंगिक आहोत. लैंगिक असणं म्हणजे केवळ लैंगिक क्रिया करणं नाही. यात आपल्या भावना, विचार, दृष्टीकोण यांचाही समावेश होतो. एकमेकांचा आदर आणि संमती, एकमेकांना व स्वतःला…