Home / Tag Archives: tathapi

Tag Archives: tathapi

गोष्ट शरीराची…मनाची…

शरीर आपले सुंदर आहे समजून घेऊया गोष्टी शरीराच्या मनाच्या गोष्टी ऐकूया ।।धृ।।   तनामनाने उमलून येणे सहजी सुंदर सोपे व्हावे भीती सोडू, बंधन तोडू मैत्री जोडूया ।।1।।   आपण सगळे समान सारे मुलगा मुलगी भेद नको रे समानतेची गाणी आता ...

Read More »

वेबसाईटबद्दल तुम्हाला काय वाटते ?

मागच्या वर्षी तथापि संस्थेनं  लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) letstalksexuality.com  ही वेबसाईट खुली करून निर्माण केली. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावेत, लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं आणि प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील ...

Read More »

शरीर साक्षरता मुलांसाठी!

शरीराबद्दलचा मोकळा व निकोप दृष्टीकोन मुलांमध्ये तयार करू पाहणारा पुस्तक संच ‘शरीर साक्षरता मुलांसाठी’ ह्या पुस्तकाचे ३ संच ‘तथापि’ ट्रस्टने प्रकाशित केले आहेत. लैंगिक शिक्षण हा कायमच वादाचा ठरलेला विषय, मुलांना ही माहिती द्यावी की नाही, किती, कोणत्या वयात आणि ...

Read More »

स्त्री = माता, भगिनी? – निहार सप्रे

“साल्यांनो पोरींची छेड काढता, तुमच्या घरी आया बहिणी नाहीत काय?” – एक कॉमन डायलॉग  ‘आय सोच’ने एनएसएस कँपमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये आलेल्या तरुण तरुणींच्या मतांविषयी लिहिताना मागच्या लेखात एखाद्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून तरुण-तरुणींनी “आत्महत्या करण्याचा किंवा बदला घेण्याचा सरळ सोप्पा मार्ग” पत्करण्याच्या ...

Read More »

अपंगत्व आणि लैंगिकतेसंदर्भातला मनमोकळा संवाद

सुरुवातीपासूनच ‘शरीर साक्षरता’ हा ‘तथापि’ ट्रस्टच्या कामाचा गाभा आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम ‘तथापि’ राबवत आहे. किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. या काळात शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर घडून ...

Read More »